मुंबई महापालिकेने गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील आयेसा इंडिया आणि चॉईस कन्सल्टन्सी यांची संयुक्त सल्लागार म्हणून निवड केली आहे. यासाठी २४ कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळेल.
गारगाई प्रकल्पासाठी मेक्सिको कंपनीची सल्लागार म्हणून निवड
Source: Prahaar