दुर्मिळ आजारावर मात करत मार्केटिंग टीम लीड झाला

दुर्मिळ आजारावर मात करत मार्केटिंग टीम लीड झाला

तेलंगणातील आदिलाबादचे वेंकट रमणा यांना जन्मापासून ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा हा दुर्मिळ आजार आहे. त्यामुळे त्यांना चालता, बसता किंवा उभे राहता येत नाही. दैनंदिन कामांसाठी ते आई-वडिलांवर अवलंबून आहेत, तरीही ते एका कंपनीत मार्केटिंग टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies