डिजिटल अरेस्ट घालवून १.६७ कोटींची फसवणूक; सात जणांना अटक

डिजिटल अरेस्ट घालवून १.६७ कोटींची फसवणूक; सात जणांना अटक

मुंबई पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक सायबर सेलने डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ५५ वर्षीय आयटी इंजिनियरला १.६७ कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. आरोपींनी मनी लाँड्रिंगच्या बनावट प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून सुप्रीम कोर्टाचे बनावट पत्र पाठवले. पोलिसांनी मुंबई, नवी मुंबई, झारखंड आणि दिल्लीत छापे टाकून सात जणांना अटक केली.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies