मान्सून सक्रिय; महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला

मान्सून सक्रिय; महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून पूर्व भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मोठ्या पावसाची शक्यता नसून घाटमाथा आणि अमरावतीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 13 ऑगस्टपासून राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies