दिल्ली उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेच्या कपड्यांवरून केलेल्या युक्तिवादाला धुडकावताना स्पष्ट केले की, स्त्रीचा पोशाख ही तिची वैयक्तिक निवड आहे. न्यायालयाने 'जीन्स घातलेली स्त्री मुलांना बिघडवू शकते' या दृष्टिकोनावर टीका करत आरोपीची निर्दोष मुक्तता रद्द केली.
जीन्स घातलेल्या महिला मुलांना बिघडवतात? दिल्ली उच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
Source: Zee 24 Taas