आदिवासी दिनाच्या मिरवणुकीत पोलिसांना मारहाण; 20 जणांना अटक

आदिवासी दिनाच्या मिरवणुकीत पोलिसांना मारहाण; 20 जणांना अटक

अकोल्यातील महान गावात आदिवासी दिनाच्या मिरवणुकीदरम्यान एका PSI आणि पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाली. या प्रकरणात पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. मारहाणीचा व्हिडिओ आणि CCTV समोर आला आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies