मुंबई-नाशिक प्रवासाला खड्ड्यांमुळे किमान पाच तास लागतात. मुंबई-गोवा महामार्गाचे काम १९ वर्षांपासून अपूर्ण आहे. पुण्याजवळील चाकण एमआयडीसीत रस्त्यांच्या समस्येमुळे २० कंपन्या स्थलांतराचा विचार करत आहेत. गडचिरोलीत तीन वर्षांतच पूल वाहून गेल्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था गंभीर; खड्ड्यांमुळे प्रवास कठीण
Source: Mumbai Tak