मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आरोप केले आहेत. मात्र, बीड जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, बावनकुळे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही. प्रशासनाने हा खुलासा पत्राद्वारे केला आहे.
बीड प्रशासनाचा खुलासा: बावनकुळेंच्या सूचनेवरून प्रमाणपत्र रद्द नाही
Source: Mumbai Tak