सौरव गांगुली आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी

सौरव गांगुली आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी

माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांना त्यांची पत्नी डोना आणि कर्मचाऱ्यांसह जीवे मारण्याची धमकी देणारी दोन पत्रे मिळाली आहेत. सहा महिन्यांपासून अशी पत्रे येत असून सोमवारी कॅब कार्यालयात आलेल्या कुरिअरनंतर गांगुली यांनी ठाकूरपुकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस पत्रांचा तपास करत आहेत.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies