पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात तांत्रिक चुकीमुळे देवळाली प्रवरा शाखेचे ६६० पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहिले. सुमारे ४.७२ कोटी रुपयांची रक्कम परत गेली. जिल्हा बँकेने दुसऱ्या टप्प्यात रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन दिले आहे.
देवळाली प्रवरा शाखेचे ६६० शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित
Source: Agrowon