होर्मुझ सामुद्रधुनी 2029 पर्यंत बंद होणार? इराणच्या निर्णयाने खळबळ

होर्मुझ सामुद्रधुनी 2029 पर्यंत बंद होणार? इराणच्या निर्णयाने खळबळ

इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा चर्चेत आली आहे. इराणने ट्रम्प यांच्याशी कोणताही करार न करण्याचा निर्णय घेतला असून 2029 पर्यंत संयमाचे धोरण अवलंबणार आहे. यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊन भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर संकट येण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies