राज्यात नाबार्डच्या वेअरहाऊस सबसिडी योजनेला वर्षभरापासून विराम दिल्याने हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. जुन्या दाव्यांचे अनुदान तीन वर्षांपासून रखडले असून, नव्या दाव्यांसाठी पोर्टल बंद आहे. यामुळे शेतमाल साठवणूक आणि कृषी पुरवठा साखळीला मोठा फटका बसत असून, शेतकऱ्यांनी योजना त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
वेअरहाऊस योजना बंद; हजारो शेतकरी हवालदिल
Source: Pudhari