लिंबूवर्गीय फळपिकांसाठी संशोधन करार

लिंबूवर्गीय फळपिकांसाठी संशोधन करार

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नागपूरच्या केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला. हवामान बदलाचा फटका संत्रा, मोसंबी, लिंबू पिकांना बसत असून, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळे शेतकरी त्रस्त आहेत. या करारातून संशोधनाला गती मिळणार आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies