राजस्थानातील नेवाई गावातील मांगीलाल मेघवाल यांनी पावसात भिजू नयेत म्हणून पाच लाख रुपये जमिनीत पुरले; पण जागा विसरल्याने वर्षभराने नांगरणीत त्या सापडल्या, तोपर्यंत वाळवीने नोटा खराब केल्या. बँकेने नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने कुटुंबाचे अश्रू अनावर झाले आहेत.
घर गळतं म्हणून जमिनीत पुरले ५ लाख; वाळवीनं नोटा खाल्ल्या
Source: BBC Marathi