मुंबईत ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६ सुरू झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शहरीकरण ही समस्या नसून मोठी संधी आहे. ब्रिक्स देशांतील शहरांनी अनुभव, तंत्रज्ञान आणि नवकल्पना सामायिक करून नागरिककेंद्रित विकास करावा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा उपस्थित होते.
शहरीकरण संधी; ब्रिक्स शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा – शिंदे
Source: Prahaar