RAW प्रमुख पराग जैन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ढाकेत बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या संरक्षण सल्लागारांची भेट घेतली. त्याच दिवशी भारतीय उच्चायुक्तांनीही तारिक रहमान यांची भेट घेतल्याने शेख हसीना यांच्या परतीबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत आहेत. मात्र, अधिकृत घोषणा झालेली नाही.
RAW प्रमुखांची ढाका भेट; शेख हसीना परतीचे संकेत
Source: Prahaar