विरारमध्ये एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक

विरारमध्ये एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक

विरारमधील शिरसाड फाटा येथे वसई क्राइम ब्रँचने केलेल्या कारवाईत एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. 500 रुपयांच्या 20 हजार बनावट नोटा बॅगेत भरून नेणाऱ्या प्रदीप पाटील याला ताब्यात घेण्यात आले. बनावट नोटांचा स्रोत आणि मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies