२०२६ मध्ये भारतीय नागरिकांना २७ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळणार आहे. थायलंड, मलेशिया, मॉरिशस, भूतान, नेपाळ यांचा समावेश आहे. तसेच ४७ देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल आणि ६६ देशांसाठी ई-व्हिसा सुविधा उपलब्ध आहे. प्रवासापूर्वी प्रत्येक देशाचे नियम तपासणे आवश्यक आहे.
भारतीय पासपोर्टधारकांना २७ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश
Source: Asianet Marathi