मुंबईत पुन्हा पाऊस, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता

मुंबईत पुन्हा पाऊस, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता

मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला असून शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासून हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे तापमानात घट झाली असून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies