EPFOच्या नावाने फेक लिंक, खातेदारांना सावधानतेचा इशारा

EPFOच्या नावाने फेक लिंक, खातेदारांना सावधानतेचा इशारा

EPFOने PF खातेदारांना बनावट वेबसाइट आणि फेक लिंकपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर हल्लेखोर अधिकृत साइटसारख्या दिसणाऱ्या बनावट लिंकद्वारे UAN, आधार, PAN, बँक तपशील आणि OTP चोरण्याचा प्रयत्न करू शकतात. EPFO कधीही OTP किंवा लॉगिन माहिती विचारत नाही, त्यामुळे संशयास्पद लिंक टाळून अधिकृत वेबसाइट वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies