नाशिकमध्ये मेडिकल दुकान फोडून लाखाचा ऐवज चोरीला

नाशिकमध्ये मेडिकल दुकान फोडून लाखाचा ऐवज चोरीला

नाशिकमधील कलानगर चौकातील सुदर्शन मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी ४५ हजार रोख रकमेसह एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies