केन-बेतवा नदीजोड प्रकल्प बुंदेलखंडातील दुष्काळ दूर करण्यासाठी 44,605 कोटी रुपयांचा आहे. सरकारच्या दाव्यानुसार 10.62 लाख हेक्टरला सिंचन आणि 62 लाख लोकांना पाणी मिळेल. मात्र, पर्यावरणीय नुकसान आणि हजारो कुटुंबांच्या विस्थापनाचा प्रश्न गंभीर आहे. स्थानिकांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका आहे.
केन-बेतवा प्रकल्प: विकास की विस्थापनाची किंमत?
Source: Max Maharashtra