व्यावसायिक वाहनचालकांना आता मराठी अनिवार्य

व्यावसायिक वाहनचालकांना आता मराठी अनिवार्य

महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांना आता मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना तीन महिन्यांपर्यंत निलंबित किंवा कायमचा रद्द होऊ शकतो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies