मुंबईत स्वच्छता अभियानाचे नाव बदलून 'बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना'

मुंबईत स्वच्छता अभियानाचे नाव बदलून 'बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना'

मुंबई महापालिकेने 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान' या योजनेचे नाव बदलून 'बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना' केले आहे. या नव्या योजनेत संस्थांना मासिक आर्थिक सहाय्य ६ हजारांवरून ११ हजार रुपये करण्यात आले असून, वार्षिक खर्च ७४.१७ कोटींवरून १३६ कोटींपर्यंत वाढणार आहे. जीपीएस आणि क्यूआर कोडसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छतेवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies