मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी वरळी डोम येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा २१ वा स्थापना वर्धापन दिन साजरा होणार आहे. यावेळी परिसंवाद, कार्यशाळा आणि माझगाव डॉकसोबत सामंजस्य करार होणार आहे. जलसंपत्ती नियमन आणि शाश्वत वापरावर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा २१ वा वर्धापन दिन
Source: Prahaar