तिबेटी महिलेचा मुंडण करून निषेध, व्हिडिओ व्हायरल

तिबेटी महिलेचा मुंडण करून निषेध, व्हिडिओ व्हायरल

फ्रान्समध्ये एका तिबेटी महिलेने 'फ्री तिबेट'च्या घोषणा देत स्वतःचे केस कापले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आत्मदहन करणाऱ्या कार्यकर्ते लोबगा रांगझेन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही कृती करण्यात आली. फ्रान्समधील तिबेटी समुदायाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies