गाडीत या वस्तू विसरू नका; उन्हामुळे होऊ शकतं नुकसान

गाडीत या वस्तू विसरू नका; उन्हामुळे होऊ शकतं नुकसान

उन्हात पार्क केलेल्या गाडीत औषधं, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, सनस्क्रीन आणि प्लास्टिक बाटलीतील पाणी ठेवल्यास ते खराब होऊन आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मौल्यवान वस्तू दिसल्यास चोरीचा धोकाही वाढतो. गाडी लॉक करण्यापूर्वी या वस्तू बाहेर काढण्याची सवय लावणं आवश्यक आहे.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies