टेक्नोलॉजीमुळे लग्नासाठी पार्टनर शोधणं सोपं की अवघड?

टेक्नोलॉजीमुळे लग्नासाठी पार्टनर शोधणं सोपं की अवघड?

मुली २०-२२ वर्षांच्या झाल्या की 'लग्न कधी करणार?' हा प्रश्न सर्वांना पडतो. पण लग्नासाठी योग्य वय असतं का? रिलेशनशिप एक्सपर्ट शर्वरीनं टेक्नोलॉजीच्या काळात पार्टनर शोधणं सोपं की अवघड, लग्नाचा दबाव, लग्नानंतरचा एकटेपणा आणि लग्नासाठी तयारी कशी ओळखायची यावर मार्गदर्शन केलंय.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies