शिवसेना चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली

शिवसेना चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा करत विधिमंडळ पक्षातील फुटीच्या आधारे पक्ष आणि चिन्ह देणे चुकीचे असल्याचे म्हटले. सुनावणीनंतर संजय राऊत यांनी आयोगाचा निर्णय बेकायदेशीर असून घटनापीठावर विश्वास असल्याचे सांगितले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies