फडणवीस-जयंत भेटीवर जयंत पाटील यांचा खुलासा

फडणवीस-जयंत भेटीवर जयंत पाटील यांचा खुलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या विमान प्रवासातील भेटीच्या राजकीय चर्चेवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रवास योगायोग असून राजकीय चर्चेचा दावा फेटाळला आहे. मात्र, शिवसेनेचे नेते योगेश कदम यांनी या भेटीतून राजकीय घडामोडींची चाहूल मिळत असल्याचे म्हटले आहे.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies