शिवसेना खासदार संजय राऊतांनी सुप्रीम कोर्टाबाहेर निवडणूक आयोगाने आधीच निर्णय ठरवल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने घटनात्मक घोटाळा करत फुटीर गटाला मान्यता दिल्याचे ते म्हणाले. पक्षात फूट नसताना चिन्ह आणि पक्षाचा निकाल दिल्याचा दावा त्यांनी केला.
संजय राऊतांचा सुप्रीम कोर्टाबाहेर निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Source: Zee 24 Taas