सायबर फसवणूक रोखण्यासाठी 3,718 फ्रॉड ॲप्स, 15 लाख सिम बॅन

सायबर फसवणूक रोखण्यासाठी 3,718 फ्रॉड ॲप्स, 15 लाख सिम बॅन

केंद्र सरकारने सायबर फसवणुकीविरोधात मोठी कारवाई करत 3,718 फ्रॉड ॲप्स ब्लॉक केले असून 15.75 लाख बनावट सिम कार्ड आणि 5.77 लाख IMEI क्रमांकही ब्लॉक केले आहेत. यामुळे नागरिकांचे सुमारे 11,158 कोटी रुपयांचे नुकसान टळले आहे. ही कारवाई IT कायद्यांतर्गत I4C केंद्राने केली आहे.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies