मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर, सांगलीतील पुराचे ३५ ते ४० टीएमसी पाणी कालव्यांद्वारे मराठवाड्यात वळवण्याची घोषणा केली. या योजनेसाठी ३,२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्याला ९२३ कोटींची मान्यता देण्यात आली आहे. यामुळे मराठवाड्यातील दुष्काळी भागाला सिंचनाचा लाभ होणार आहे.
पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार
Source: Pudhari