सुप्रिया सुळे यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

सुप्रिया सुळे यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोडाफोडीबद्दल निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या, पक्ष फोडण्याची पद्धत अयोग्य असून ती लोकशाहीसाठी घातक आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे नेते असून ते शेवटपर्यंत लढणार आहेत.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies