बार कौन्सिलचा वादग्रस्त निर्णय मागे; अभिजीत दीपके यांची तीव्र टीका

बार कौन्सिलचा वादग्रस्त निर्णय मागे; अभिजीत दीपके यांची तीव्र टीका

बार कौन्सिल ऑफ इंडियाने NALSAR विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांबाबत घेतलेला निर्णय विरोधानंतर काही तासांत मागे घेतला. CJPचे अभिजीत दीपके यांनी BCI अध्यक्ष मनन मिश्रा यांच्यावर तीव्र टीका करताना ग्रामीण शाळांच्या सुधारणेसाठी 15 ऑगस्टपासून आंदोलनाची घोषणा केली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies