चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे. बंद झालेल्या कंपन्यांपैकी ७६ टक्के डिफंक्ट असल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्रात सर्वाधिक ३,९६,२११ सक्रिय कंपन्या असल्याचे त्यांनी सांगितले. चाकणच्या पायाभूत समस्यांसाठी अल्प व दीर्घकालीन आराखडा तयार केल्याचेही ते म्हणाले.
चाकण कंपन्यांच्या स्थलांतरावर फडणवीसांचे पवारांना उत्तर
Source: Deshdoot