चीनमध्ये विवाह जुळवणाऱ्या संस्था 'फ्लॅश मॅरेज'च्या नावाखाली तरुणांची फसवणूक करत आहेत. वांग झुआंग यांना लग्नाच्या आमिषाने लाखो रुपये गमवावे लागले. पत्नीने वय, आजार आणि कर्ज लपवल्याचे नंतर उघडकीस आले. चीनमध्ये पुरुषांची संख्या महिलांपेक्षा 3 कोटींनी जास्त असल्याने असे घोटाळे वाढत आहेत.
चीनमध्ये तरुणांना फसवणारा 'फ्लॅश मॅरेज' घोटाळा
Source: BBC Marathi