मध्य रेल्वेच्या २२ लोकल सेवा १५ डब्यांच्या करणार

मध्य रेल्वेच्या २२ लोकल सेवा १५ डब्यांच्या करणार

मध्य रेल्वेच्या ८०व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी CSMT-कर्जत आणि खोपोली मार्गावरील २२ लोकल सेवा १५ डब्यांच्या करण्याची घोषणा केली. यामुळे १५ डब्यांच्या एकूण लोकल फेऱ्या ३२ वरून ५४ होणार असून प्रवाशांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच ११ मेल-पॅसेंजर गाड्यांना नियमित दर्जा देण्यात आला.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies