स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती, सौर कृषी वाहिनी, वीर प्रेरणा स्थळ, शिव मार्ग व राम मार्ग यासह विकास योजनांची माहिती दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला.
नाशिकच्या विकासाचा रोडमॅप मंत्री गिरीश महाजन यांनी सादर केला
Source: Prahaar