महाराष्ट्र सरकारने डीजे लावणीवर निर्बंध लादले असून, सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यापूर्वी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र तपासणे पोलिसांना बंधनकारक केले आहे. अश्लीलता आणि नियमभंगाच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
डीजे लावणीवर निर्बंध; सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र बंधनकारक
Source: Prahaar