मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनी आश्वस्त केले की, नदीजोड प्रकल्पांद्वारे मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पोहोचवून राज्य कायमचे दुष्काळमुक्त करण्यात येईल. राज्याचा आर्थिक विकासदर ८.८ टक्के असून, ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जात आहे. ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून, वर्षभरात १०० टक्के उद्दिष्ट साध्य करणार आहे.
नदीजोड प्रकल्पांतून महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त करणार – फडणवीस
Source: Prahaar