हैद्राबादच्या नालसार विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभासाठी बोलावण्यास विरोध केल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने 2026च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वकील नोंदणीवर बंदी घातली होती. देशभरातून टीका झाल्याने BCIने काही तासांतच हा आदेश मागे घेतला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे आणि राजकीय दबावामुळे हा वाद पेटला होता.
नालसार वाद: BCIचा आदेश मागे, विद्यार्थ्यांचा विजय
Source: TV9 Marathi