पुणे आयकर विभागात 85 जागांसाठी भरती, अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत

पुणे आयकर विभागात 85 जागांसाठी भरती, अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत

पुणे आयकर विभागात क्रीडापटूंसाठी ८५ जागांवर भरती जाहीर झाली आहे. स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. पात्र उमेदवारांना १८,००० ते ८१,१०० रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies