पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेसाठी शेतीसोबत पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन यांसारखे व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. वालूर येथे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गत आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी शेतकरी उद्योजकांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करावेत
Source: Agrowon