राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात मध्यम सरी पडत आहेत. पुढील दोन दिवस पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज, राज्यात कमी पाऊस
Source: Agrowon