महाराष्ट्रातील सुमारे ३७ लाख मतदारांनी (३.७८ टक्के) अद्याप SIR प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट असल्याचे सांगितले आहे. SIR प्रक्रियेत नाव नसल्यास किंवा चुका असल्यास काय करावे, याची माहिती व्हिडिओद्वारे देण्यात आली आहे.
SIR मध्ये नाव तपासा; ३७ लाख मतदारांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही
Source: BBC Marathi