मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक नवी दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांची माहिती देऊन केंद्रीय सहकार्य मागितले. विरोधकांनी फडणवीसांवर केंद्रात मोठी जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली आहे. महायुतीतील अंतर्गत तणाव आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांमुळे या भेटीला राजकीय महत्त्व आहे.
फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत दिल्लीत भेट
Source: Deshdoot