भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केजमधील कार्यक्रमात आपण रिटायर होणार नसल्याचे स्पष्ट करत 'दोन-चार लोकांना रिटायर केल्यानंतरच आपण रिटायर होणार' असे सूचक विधान केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या निशाण्यावर कोण आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पंकजा मुंडेंचे विधान: 'दोन-चार जणांना रिटायर करूनच मी रिटायर होणार'
Source: Sarkarnama