स्वातंत्र्य मिळाले, पण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत का? संविधान, तिरंगा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीसमोरील आव्हानांचा वेध. सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नव्हे; सत्तेला प्रश्न विचारणे ही लोकशाहीची जबाबदारी आहे. नक्षलवादी ठरवण्याची प्रवृत्ती धोकादायक असून, माध्यमे आणि न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
संविधान मोडणारे आणि राष्ट्रध्वज नाकारणारेच देशद्रोही!
Source: Max Maharashtra