भाजपच्या नव्या टीममध्ये दिग्गजांचे कमबॅक

भाजपच्या नव्या टीममध्ये दिग्गजांचे कमबॅक

भाजप अध्यक्ष नितिन नवीन यांनी नव्या राष्ट्रीय टीमची घोषणा केली आहे. यात वसुंधरा राजे, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर यांच्यासह तीन माजी मुख्यमंत्री आणि दहा माजी मंत्र्यांचा समावेश आहे. अनुभवी नेत्यांना पुन्हा संधी देऊन संघटनेत संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies